आंबेडकर पुण्यतिथि पर 11 ​विशेष ट्रेनें चलेंगी | SPECIAL TRAIN for B.R. AMBEDKAR DEATH ANNIVERSARY

अमरावती। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की पुण्यतिथि 6 दिसम्बर के अवसर पर यहां बड़ी संख्या में लोगों के पहुंचने की संभावना है। इसी को ध्यान में रखते हुए मध्य रेलवे ने बाबा अंबेडकर के महानिर्वाण दिवस के अवसर पर 11 विशेष रेलगाड़ियां चलाने का ऐलान किया है। ये स्पेशल ट्रेनें इस प्रकार रहेंगी: नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (3 विशेष), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर से सेवाग्राम-अजनी- नागपुर (6 विशेष) और सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (2 विशेष) (Mumbai‬, ‪Bhusawal‬, ‪Shivaji Park‬, ‪December 6‬, ‪B.R. Ambedkar‬, ‪Bharat Ratna‬‬)

इन गाड़ियों में जनरल क्लास के 2 अतिरिक्त बोगियां जोड़ी जाएंगी
5 दिसम्बर गाडी क्र. ५११५४ भुसावल-मुंबई पॅसेंजर
7 दिसम्बर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई से गाडी क्र.५११५३ मुंबई-भुसावल पॅसेंजर।
५ डिसेंबर रोजी श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनसहून (कोल्हापूर) सुटणारी गाडी क्र.११०३० कोयना एक्स्प्रेस. ७ डिसेंबर रोजी मुंबईहून सुटणारी गाडी क्र.११०२९ कोयना एक्स्प्रेस.
नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेस
विशेष गाडी क्र. ०२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ०७.५० वाजता ०७.५० वाजता सुटेल. -विशेष गाडी क्र.०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी १५.५५ सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर ते सेवाग्राम-अजनी- नागपूर विशेष एक्स्प्रेस विशेष गाडी क्र.०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ६ डिसेंबर रोजी दुपारी १६.०५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ६ डिसेंबर रोजी दुपारी १८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी (६डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ८ डिसेंबर रोजी दुपारी १८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२५९ दादर येथून ८ डिसेंबर रोजी (७ डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !